श्री दि. ग. सराफ विद्यालय
स्थापना १९७९
- जिल्ह्याच्या शैक्षणिक क्षेत्रातील मानबिंदू
- सर्वोच्च निकालाची परंपरा
- एस.एस.सी. परीक्षेत गुणवत्ता यादीत प्रथम गुणवत्ता यादीत अनेक विद्यार्थी
- शिष्यवृत्ती परीक्षेतही जिल्ह्यात गुणवत्ता यादीत प्रथम क्रमांकासह अनेक शिष्यवृत्तीधारक
प्रतिवर्षी
- राष्ट्रीय बाल विज्ञान प्रकल्पात राष्ट्रीय स्तरावर प्रकल्पाचे सादरीकरण
- उच्चशिक्षित उत्तम व अनुभवी शिक्षक
- विविध स्पर्धा परीक्षा, क्रीडा स्पर्धा, राज्यपातळीवर गुणात्मक व संख्यात्मक
यश
- बौद्धिक, शारीरिक व मानसिक दृष्ट्या सबळ विद्यार्थी घडविण्यात महत्वपूर्ण
योगदान