डॉ. दे. अ. ओहरा कनिष्ठ महाविद्यालय
स्थापना - १९७७- प्रतिवर्षी नवे मापदंड निर्माण करणारे कनिष्ठ महाविद्यालय
- गुणवत्ता यादीत चमकणार्या गुणवतांची गुणात्मक व संख्यात्मक वाढ
- मेडिकल, इंजिनियरिंग, आय.आय.टी. प्रवेश घेतलेले असंख्य विद्यार्थी
- विज्ञान विषयक विविध प्रकल्प
- सी.इ.टी. चे खास मार्गदर्शन
- नूतन सुसज्ज व भव्य इमारत
- व्यक्तिमत्व विकासास पुरक उपक्रम
- देशात व परदेशात विविध क्षेत्रात उच्चपदस्थ माजी विद्यार्थी
- भव्य व सुसज्ज क्रीडांगण प्रगतीपथावर