 
 
   
 
   
 
   
 
   
 
   
 
   
   
     
     
    संस्थेविषयी दोन शब्द
नाही माता नाही पिता। अगतिक काहींची ममता॥
    अशा मुलांना देत हात। मधे नाही धर्म नि जात ॥
अनाथ, निराधार मुलामुलींना मायेची सावली देणार्या बालगृहात एकावेळी ७५ बालकांना आपल्या पायावर उभं करण्याचं
काम केलं जातं. 
त्यांच शिक्षण, संस्कार, माया, आरोग्य, स्वावलंबन, वाचन, विज्ञान,
      कला-क्रीडा, दैनंदिन कामकाज, मनोरंजनाबरोबरच
      सामाजिक भानही इथं आपुलकीनं जपल जातं. सुशिक्षित प्रशिक्षित अध्यापक वर्ग, कर्मचारी अल्प अनुदानातही या मुलांच्या 
सर्वांगिण विकासासाठी 
      झटत असतात. वाचा
    अधिक माहिती...




 
 
     
 
     
 
     
 
     
 
     
 
     
 
  	 
     
     
    