कै.सौ. इंदिराबाई गणपुले बालक मंदिर
स्थापना १९५२कै. सौ. इंदिराबाई गणपुले बालक मंदिर हा संस्थेचा
आणखी एक शैक्षणिक उपक्रम संस्कारक्षम शिक्षण देणे हाच उद्देश ठेऊन कै. सौ.
इंदिराबाई गणपुले बालक मंदिराची स्थापना करण्यात आली. |
- ‘मनोरंजनातून शिक्षण’ ह्या प्रयोगाच्या अनुषंगाने २० ते २५ हजारांचे क्रीडा साहित्य खरेदी करण्यात आले, ज्या मध्ये वस्तू मोजणे, अक्षर ओळखणे, चित्र काढणे/रंगवणे, १ ते १० अंक, खेळाच्या माध्यमातून शिकवले जातात
- शिक्षणाबरोबर आरोग्याची विशेष काळजी शाळेतर्फे घेण्यात येते प्रत्येक विद्यार्थ्यांला
सकस व पोषक आहार योजने अंतर्गत दररोज खाऊ वाटप करण्यात येते
- गणेशोत्सव, शारदोत्सव, गोपाळकाला, बाहुलाबाहुलीचे लग्न अशा लहान मुलांना आकर्षित
करणार्या कार्यक्रमांचे आयोजन, ज्यात असतो पालकांचाही सहभाग
प्रशिक्षित शिक्षकांमुळे मुले हे आनंददायी शिक्षणाचे पाठ आवडीने घेतात - उच्च दर्जाची बुद्धीमत्ता कौशल्य, शारीरिक विकास साधणार्या क्रीडा साहित्याची उपलब्धता
- अनुभवी प्रशिक्षित शिक्षकांमुळे आश्वासक आनंददायी वातावरणात शिक्षणप्रक्रिया