पद्मरसिक शाह विद्या मंदिर

स्थापना - १९६६

विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीमधे प्रशिक्षित शिक्षकांचा सहभाग हा असलाच पाहिजे, या दृष्टीने शिक्षकांचे प्रशिक्षण शिबीर भरवण्यात येते. स्पर्धा हा शैक्षणिक जीवनाचा अविभाज्य घटक गृहीत धरुन वर्षभर विविध स्पर्धांचे आयोजन सर्वात महत्वाचे म्हणजे विज्ञान, भाषा, कला, क्रीडा, समाजशात्र या बरोबरच अनुशासन, विनम्रता, व सतत नवनवीन गोष्टी शिकत असताना होत असलेली बौद्धिक, शारीरिक व मानसिक प्रगती यामुळे शैक्षणिक पात्रतेत विद्यार्थी वरचढ होऊन "आपले राष्ट्र सर्वश्रॆष्ठ" करण्यासाठीची प्रथम पायरी पूर्ण करतात.