देणगी


खाली दिलेल्या उपक्रम व योजनांतर्गंत तुम्ही ७५ मुले व १० सेवक यांच्या कल्याणासाठी मदत करु शकता

योजना

१२वी पास मुलांसाठी शैक्षणिक उपक्रम:-

कोर्स
लागणारा कालावधी
रु.
परिचारिका
२ वर्ष
४०,०००/-
शिक्षक (डी.एड)
२ वर्ष
३०,०००/-
संगणक (एम.एस.सी.आय.टी.)
१ वर्ष
५,०००/-
शिवणकाम पदवीका
१ वर्ष
५,०००/-
संगीत आणि वाद्यातील पदवीका
१ वर्ष
५,०००/-
चित्रकला पदविका
१ वर्ष
१०,०००/-
डिझायनिंग पदविका
१ वर्ष
१०,०००/-